मोटोरोला कंपनीने मार्केटमध्ये आणला सर्वात जबरदस्त स्मार्टफोन किंमत फक्त…
नमस्कार मित्रांनो मोटोरोला कंपनीने त्यांचा मार्केटमध्ये जबरदस्त एक असा स्मार्टफोन घेऊन आलेले आहेत. या फोनचे नाव आहे Motorola Edge 60 Pro. या संदर्भामध्ये आज आपण माहिती घेऊ. या फोनमध्ये OLED स्क्रीन देण्यात आलेली आहे. ज्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्ट्रेमी गेम खेळणे इंटरनेट वापरणे अशा गोष्टींचा अनुभव चांगल्या प्रकारे करू शकता. या फोनमध्ये 1200×2780 पिक्सल रेसुलेशन देण्यात … Read more