अंगणवाडी सेविकांचीही तयारी
योजनेच्या संदर्भात पडताळणी होऊ शकते, याचा अंदाज प्रशासनाला होता. त्यामुळे प्रशासनाकडून अगोदरच तयारी करण्यात आली होती, तर अंगणवाडी सेविकांनीच बहुतांश अर्ज ऑनलाइन भरले असल्याने त्यांना परिसरातील महिलांची माहिती आहे. अंगणवाडी सेविकांची अगोदरच तशी तयारी झालेली आहे. त्यामुळे पडताळणीचे काम कमी कालावधीत होऊन शासनाला अपात्र लाभार्थ्यांची यादी प्रशासनाकडून पाठविणार आहे.
अशी आहे स्थिती
२१ लाख ११ हजार ९९१ एकूण अर्ज
२० लाख ८९ हजार ९४६ लाभ मिळालेल्या बहिणी
७५ हजार १००
चारचाकी वाहने असलेल्या बहिणी