जिओनी बाजारात आणले सर्वात स्वस्त रिचार्ज किंमत फक्त 49

jio recharge तुम्हाला हायस्पीड इंटरनेट आणि कॉलींगची गरज असेल तर जिओचा हा नवीन रिचार्ज प्लान तुमच्यासाठी आदर्श आहे. तुम्ही जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक चांगला रिचार्ज प्लान आला आहे. हा रिचार्ज प्लान अवघा १७५ रुपयांचा असून ज्यात तुम्हाला अनलिमिटेड कॉलींगचा फायदा होणार आहे. या प्लानमध्ये इतरही अनेक फायदे देण्यात आले आहेत. तुमच्या बजेटमध्ये हा प्लान असल्याने तुमचा फायदा होणार आहे.

जिओचे सर्वात स्वस्त रिचार्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

JIOच्या डेली डेटाचा लाभ

जर तुम्ही इंटरनेट डेटाचा जास्त वापर करीत आहात. तर तुम्ही १८६ रुपयांचा रिचार्ज प्लान सोबत जाऊ शकता. यात रोज तुम्हाला हायस्पीड इंटरनेटचा लाभ होणार आहे, म्हणजे २८ दिवस तुम्हाला १० जीबीचा डेटा दिला जाणार आहे. हा डेटा संपल्यानंतर तुम्ही 64KB/s हायस्पीड अनलिमिटेड इंटरनेटचा देखील वापर करु शकता.

जिओचे सर्वात स्वस्त रिचार्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

प्लानमध्ये एसएमएसची सुविधा

या जिओच्या रिचार्ज प्लानसोबत तुम्हाला दर दिवशी 100 एसएमएस एकदम मोफत करता येणार आहेत. त्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांशी तुम्ही जोडले जाऊ शकता. आपल्या मित्रांशी आणि कुटुंबियांशी 100 एसएमएसद्वारे गप्पा मारु शकता.

जिओचे सर्वात स्वस्त रिचार्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

कोणासाठी आहे बेस्ट प्लान

हा रिचार्ज प्लान त्या ग्राहकांसाठी बेस्ट आहे जे आपल्या बजेटनुसार कॉलिंग डाटा आणि अन्य डिजिटल सेवाचा उपयोग करण्याचा विचार करीत आहेत. किंवा विद्यार्थ्यांसाठी हा प्लान महत्वाचा आहे. जे घर आणि प्रोफेशनल कामांसाठी आपल्या मोबाईलचा वापर करतात.

Leave a Comment