The post लाडक्या बहिणींना E केवायसी करावी लागणार ? appeared first on Maha Sarkar.
]]>यादीतून वगळण्यात येणारी नावे पाहण्यासाठी
तर अन्य योजनांचा लाभ घेत असल्याची त्याचीही तपासणी कऱण्यात येणार आहे. ज्या कुटुंबांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे, अशा कुटुंबातील लाभार्थीना या योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरवर्षी जूनमध्ये लाभार्थी महिलांना माहिती द्यावी लागणार आहे. लाभार्थींना आपली सगळी माहिती (ई- केवायसी) पद्धतीने द्यावी लागणार आहे.
यादीतून वगळण्यात येणारी नावे पाहण्यासाठी
या योजनेसाठी आतापर्यंत तब्बल 2 कोटी 63 लाख लाडक्या बहिणींनी नोंदणी केली. त्यापैकी 2 कोटी 41 लाख महिला पात्र ठरल्या होत्या. तर गेल्याच आठवड्यात लाडकी बहीण योजनेतील निकषांना न पाळता गैर फायदा घेणाऱ्या तब्बल पाच लाख महिलांना सरकारकडून अपात्र ठरवण्यात आलंय.
यादीतून वगळण्यात येणारी नावे पाहण्यासाठी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गेल्या सात महिन्यांत सुमारे 25 हजार 250 कोटी रुपये लाभार्थी महिलांना देण्यात आले आहे. हे पैसे वाटल्यानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या उधळपट्टीला लगाम घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
The post लाडक्या बहिणींना E केवायसी करावी लागणार ? appeared first on Maha Sarkar.
]]>The post नवरदेवाचा लग्नाचा दिवस ठरला शेवटचा ! लग्न लागण्याआधी घोड्यावर बसला अन्….. पाहा थरारक VIDEO appeared first on Maha Sarkar.
]]>व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
मृत्यू कधी सांगून येत नाही, असं म्हतात. अगदी ठणठणीत असलेल्या माणूसदेखील अचानक आपला जीवही गमावतो. कधी कुठे आपल्या नशीबी मृत्यू येईल हे सांगता येत नाही. त्यात नशीबाने साथ दिली नाही तर अगदी आनंदाच्या दिवशीदेखील वाईट घडू शकतं. असाच प्रकार त्या नवरदेवाबरोबर घडला आणि तो मृत्यूच्या सापळ्यात अडकला. नेमकं घडलं तरी काय, जाणून घेऊ या…
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून कोणाची वेळ कधी येईल हे सांगता येत नाही असं तुम्हालाही वाटेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की भर लग्न समारंभात काळाने नवरदेवाचा घात केला. या लग्नसमारंभात नवरदेव घोड्यावर बसून आपला खास दिवस एन्जॉय करताना दिसतोय. पण तो घोड्यावर बसला असतानाच अचानक कोसळतो आणि जागच्या जागी आपले प्राण सोडतो. ही घटना मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील आहे असं या व्हिडीओच्या कॅप्शनमधून दिसून येतंय.
The post नवरदेवाचा लग्नाचा दिवस ठरला शेवटचा ! लग्न लागण्याआधी घोड्यावर बसला अन्….. पाहा थरारक VIDEO appeared first on Maha Sarkar.
]]>The post लाडक्या बहिणींना परत करावी लागणार 10500 रक्कम, यादी जाहीर appeared first on Maha Sarkar.
]]>राज्यातील दोन कोटी ५९ लाख लाडक्या बहिणींमध्ये सोलापूर जिल्ह्यातील ११ लाखांहून अधिक महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत. त्यातील संजय गांधी निराधार योजना व नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांची नावे वगळली जात आहेत. त्यांना आता शासनाच्या एकाच वैयक्तिक योजनेचा लाभमिळणार आहे. याशिवाय आता चारचाकी ज्या महिला लाभार्थी किंवा कुटुंबाकडे आहे, अशांचीही नावे अपात्र ठरविली जाणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यात एकाच कुटुंबातील किती महिला लाभ घेतात, अशा सर्व निकषांची पडताळणी केली जाणार आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील अंदाजे दोन लाखांपर्यंत महिला अपात्र होतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.
अपात्र ठरणाऱ्या महिलांना सध्या स्वतःहून यापूर्वी घेतलेल्या लाभाची रक्कम परत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, आगामी काळात सर्व अपात्र लाडक्या बहिणींना पुढील कारवाई टाळण्यासाठी योजनेच्या लाभाची संपूर्ण रक्कम परत करावी लागेल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी शासनाने स्वतंत्र लेखाशीर्ष देखील तयार केले आहे. दरम्यान, सध्या सोलापूर जिल्ह्यातील ४९ महिलांनी स्वतःहून लाभ नाकारला असून तसे लिखित अर्ज अधिकाऱ्यांकडे दिले आहेत.
जिल्ह्यातील लाडक्या बहिणी
• एकूण लाभार्थी
११,०९,४८७
दरमहा लाभ
• १६६.४२ कोटी
चारचाकीधारक महिला
७१,०००
लाभ नाकारणाऱ्या महिला
४९
The post लाडक्या बहिणींना परत करावी लागणार 10500 रक्कम, यादी जाहीर appeared first on Maha Sarkar.
]]>The post मोठी बातमी! लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार पैसे, अजित पवारांनी जाहीर केली नवीन यादी appeared first on Maha Sarkar.
]]>लाडकी बहीण योजना फेब्रुवारी हप्ता लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
लाडकी बहिण योजनेबाबत अजित पवार यांना मोठं वक्तव्य केलं आहे. कालच मी 3 हजार 500 कोटी रुपयांच्या चेकवर सही केली आहे. येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. एक रुपयात पिक विमा दिला मात्र त्याचे गैरप्रकार किती केले. गायरान जमीन शासकीय जमीन यावर पिक विमा काढण्यात आला आहे. कुठे फेडला हे पाप? योजनेचा योग्य फायदा घेतला पाहिजे असंही अजित पवार म्हणाले.
लाडकी बहीण योजना फेब्रुवारी हप्ता लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
आज काय आपण बघतोय, टीव्ही लावला की हा आमका असा म्हणाला तो तसा म्हणवा. आरोप प्रत्यारोप करुन सामन्यांचे प्रश्न सुटणार नाहीत असेही अजित पवार म्हणाले. ब्रेकिंग न्यूज दाखवली जातायेत. सूत्र सूत्र अरे कुठे आहेत सूत्र. सर्वांना सांगतो या बातम्यावर विश्वास ठेवू नका असेही अजित पवार म्हणाले. माझा राजकारणात 1991 साली प्रवास सुरू झाला. मराठवाडा विदर्भ खानदेश राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या अभ्यास आम्हाला करायला भेटल्याचे अजित पवार म्हणाले. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही जाणतो असंही अजित पवार म्हणाले.
The post मोठी बातमी! लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार पैसे, अजित पवारांनी जाहीर केली नवीन यादी appeared first on Maha Sarkar.
]]>The post स्वस्तात सोनं खरेदी करण्याची ‘सुवर्ण’ संधी! सोन्याचे भावही घसरले, वाचा आजचे दर appeared first on Maha Sarkar.
]]>आजचे सोन्याचे बाजार भाव पाहण्यासाठी
आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव
आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 900 रुपयांनी कमी झाला असून सोन्याची आजची किंमत 71550 रुपयांवर घसरली आहे. तर 22 कॅरेटच्या प्रति 100 ग्रॅम सोन्याचा भाव 9000 रुपयांनी कमी होऊन 7,15,500 रुपयांवर पोहोचला आहे. याआधीही सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. काल शुक्रवारी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 100 ग्रॅमचा भाव 7,24,500 रुपये होता.
आजचे सोन्याचे बाजार भाव पाहण्यासाठी
24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमचा सोन्याचा भाव
आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. अशातच 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमच्या सोन्याची किंमत 980 रुपयांनी कमी होऊन 780400 रुपयांवर पोहोचली आहे. आज 14 डिसेंबरला 10 ग्रॅम चांदी 10 रुपयांनी स्वस्त झाली असून 925 रुपयांवर पोहोचली आहे. तसच 1 किलोग्रॅम चांदीचे भाव 1000 रुपयांनी कमी होऊन 92500 रुपयांवर पोहोचले आहेत.
आजचे सोन्याचे बाजार भाव पाहण्यासाठी
The post स्वस्तात सोनं खरेदी करण्याची ‘सुवर्ण’ संधी! सोन्याचे भावही घसरले, वाचा आजचे दर appeared first on Maha Sarkar.
]]>The post या 5.5 लाख लाडक्या बहिणींना मिळणार नाही फेब्रुवारी चा हप्ता यादीत नाव पहा appeared first on Maha Sarkar.
]]>लाडकी बहीण योजना फेब्रुवारी हप्ता लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अवघ्या अडीच महिन्यांत अडीच कोटी महिलांनी अर्ज केले. तालुका व जिल्हास्तरीय समित्यांकडून त्या अर्जाची काटेकोर पडताळणी होऊ शकली नाही. पण निवडणुकीच्या निकालानंतर योजनेसंदर्भात काही तक्रारी आल्या. त्यानुसार आता योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार योजनेत अपात्र लाडक्या बहिणी नेमक्या किती, याचा शोध घेतला जात आहे. पहिल्या टप्प्यात आता महिला लाभार्थीच्या नावावरील चारचाकी वाहनांची पडताळणी सुरु आहे. त्यासाठी राज्य स्तरावरुन आलेल्या याद्या अंगणवाडी सेविकांना दिल्या असून त्यांच्याकडून घरोघरी पडताळणी सुरु झाली आहे.
लाडकी बहीण योजना फेब्रुवारी हप्ता लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
पडताळणीअंती त्यासंदर्भातील अहवाल आठ दिवसांत शासनाला सादर केली जाणार आहे. त्यानुसार अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींसंदर्भातील निर्णय राज्यस्तरावरुनच होणार आहे. त्यानंतर पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा लाभवितरित केला जाईल, अशी सद्यःस्थिती आहे. त्यासाठी मार्च उजाडेल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. या पडताळणीमुळे सध्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही लाभ थांबल्याची स्थिती आहे.
लाडकी बहीण योजना फेब्रुवारी हप्ता लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
आतापर्यंत योजनेचे ८२.५० कोटी रुपये झाले कमी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे साडेपाच लाख महिला आतापर्यंत योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. त्यात संजय गांधी निराधार योजना, नमो शक्ती योजनेसह स्वतःहून लाभ नाकारणाऱ्या महिलांचा समावेश आहे. चारचाकी वाहनासह अन्य निकषांनुसार काटेकोर पडताळणीअंती आणखी काही लाख अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ कमी होईल, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.
The post या 5.5 लाख लाडक्या बहिणींना मिळणार नाही फेब्रुवारी चा हप्ता यादीत नाव पहा appeared first on Maha Sarkar.
]]>The post या बँकेचा परवाना रद्द RBI ची मोठी कारवाई, तुमचे खाते आहे का चेक करा appeared first on Maha Sarkar.
]]>बँकेचे नाव आणि यादी पाहण्यासाठी
आता कर्जदारांचे काय होणार?
बँकेत अनेक लोकांचे कर्ज सुरू आहेत. या बँकेत ज्यांच्यावर कर्ज आहे, त्यांचे पुढे काय होणार? त्यांचा सिबील स्कोअर खराब होईल का, असे अनेक प्रश्न कर्जदारांना पण सतावत आहेत. त्यांच्यावर आता अधिक व्याजाचा बोजा पडणार का अशी पण त्यांना भीती आहे.
बँकेचे नाव आणि यादी पाहण्यासाठी
तुमच्या कर्जाचे काय होणार?
बँक बंद झाल्यावर, बँकेच्या मालमत्ता, स्थावर, जगंम संपत्ती विक्री करून त्यातून खातेदारांची रक्कम देण्यात येते. तुम्ही कर्जदार असाल तर तुमचे कर्ज खाते हे दुसऱ्या बँकेत हस्तांतरीत करण्यात येते. या ठिकाणी तुम्हाला कर्जाची फेड करावी लागते. त्यासंबंधीचे नियम संबंधित नवीन बँके तुम्हाला स्पष्ट करते. साधारणपणे बंद पडलेल्या सर्व कर्जदारांची खाती हे एकाच बँकेत हस्तांतरीत करण्यात येतात. अथवा काही वेळा त्या विविध बँकेत हस्तांतरीत करण्यात येतात.
बँकेचे नाव आणि यादी पाहण्यासाठी
FDIC आणि नवीन बँक कर्जदाराला त्याच्या खात्याची आणि झालेल्या व्यवहाराची सर्व माहिती देते. एक लिखित नोटीस पाठवण्यात येते. त्यानंतर नवीन बँक हप्ता कापण्यापूर्वी कर्जदाराची संबंधित कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतो. तर हप्ता कापतीपूर्वी बँक खातेदाराला पूर्वसूचना देते. त्यात उरलेल्या हप्त्याविषयी, व्याजदर आणि इतर प्रक्रियेविषयीची सर्व माहिती देण्यात येते. त्यानंतर कर्जाचा हप्ता सुरू होतो. यापूर्वीच्या हप्ते ग्राह्य धरण्यात येतात. त्यासंबंधीचे सेटलमेंट करण्यात येते. त्यानंतर या बँकेत कर्जप्रकरण सुरू होते.
The post या बँकेचा परवाना रद्द RBI ची मोठी कारवाई, तुमचे खाते आहे का चेक करा appeared first on Maha Sarkar.
]]>The post या तारखेला खात्यात जमा होणार फेब्रुवारी हप्त्याचे 1500 रुपये appeared first on Maha Sarkar.
]]>लडकी बहीण योजना फेब्रुवारी हप्ता लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही अपडेट समोर आली नाही. परंतु या महिन्याल हप्ता २५ फेब्रुवारीपर्यंत येऊ शकतो. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता येऊ शकतो. मागील ३ महिन्यांपासून हा शेवटच्या आठवड्यात हा हप्ता येत आहे. त्यामुळे या महिन्यातदेखील तेव्हाच हप्ता महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. (Ladki Bahin Yojana News)
लडकी बहीण योजना फेब्रुवारी हप्ता लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
ladki bahin february installment date फेब्रुवारी महिना हा २८ दिवसांचा आहे. त्यामुळे २८ दिवसांचा कालावधी लक्षात घेतला. महिना संपण्याआधी ४-५ दिवसात हे पैसे दिले जाऊ शकतात. परंतु हा हप्ता कोणत्या तारखेला येणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. महिना अखेरपर्यंत पैसे महिलांच्या खात्यात येऊ शकतात.
लडकी बहीण योजना फेब्रुवारी हप्ता लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
५ लाख महिलांचे अर्ज वाद
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ५ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. यामध्ये निकषांमध्ये न बसणाऱ्या अपात्र महिलांना वगळण्यात आले आहे. यात ज्या महिला दुसऱ्या योजनांचा लाभ घेतात त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. चारचाकी वाहन असलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे.
The post या तारखेला खात्यात जमा होणार फेब्रुवारी हप्त्याचे 1500 रुपये appeared first on Maha Sarkar.
]]>The post सोन्याच्या दरांमध्ये झाले मोठे बदल,लोकांनी केली बाजारात गर्दी appeared first on Maha Sarkar.
]]>आजचे सोन्याचे बाजार भाव पाहण्यासाठी
आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव
आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 900 रुपयांनी कमी झाला असून सोन्याची आजची किंमत 71550 रुपयांवर घसरली आहे. तर 22 कॅरेटच्या प्रति 100 ग्रॅम सोन्याचा भाव 9000 रुपयांनी कमी होऊन 7,15,500 रुपयांवर पोहोचला आहे. याआधीही सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. काल शुक्रवारी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 100 ग्रॅमचा भाव 7,24,500 रुपये होता.
आजचे सोन्याचे बाजार भाव पाहण्यासाठी
24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमचा सोन्याचा भाव
आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. अशातच 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमच्या सोन्याची किंमत 980 रुपयांनी कमी होऊन 780400 रुपयांवर पोहोचली आहे. आज 14 डिसेंबरला 10 ग्रॅम चांदी 10 रुपयांनी स्वस्त झाली असून 925 रुपयांवर पोहोचली आहे. तसच 1 किलोग्रॅम चांदीचे भाव 1000 रुपयांनी कमी होऊन 92500 रुपयांवर पोहोचले आहेत.
आजचे सोन्याचे बाजार भाव पाहण्यासाठी
The post सोन्याच्या दरांमध्ये झाले मोठे बदल,लोकांनी केली बाजारात गर्दी appeared first on Maha Sarkar.
]]>The post या 5 गोष्टी करा आणि तुमचा सिबिल लगेच होईल 800+ appeared first on Maha Sarkar.
]]>फ्री मध्ये सिबिल स्कोर चेक करण्यासाठी
तुमची बिले आणि कर्जाचा हप्ता वेळेवर न भरणे
सिबिल स्कोअर कमी होण्याचं मुख्य कारण म्हणजे कर्जाचा हप्ता किंवा क्रेडिट कार्ड सारखी बिले वेळेवर न भरणे. या थेट परिणाम तुमच्या CIBIL स्कोअरवर होतो. अशा परिस्थितीत तुमच्या कर्जाचे EMI आणि क्रेडिट कार्डचे बिल नेहमी वेळेवर भरा. अनेकदा आपण पैसे असूनही शेवटच्या दिवसाची वाट पाहतो असतो. लक्षात ठेवा, जर तुम्ही वेळेआधी बिल भरले तर तुमचा सिबिल स्कोअर वाढण्यास मदत होते.
फ्री मध्ये सिबिल स्कोर चेक करण्यासाठी
क्रेडिट कार्डचा अयोग्य वापर
क्रेडिट कार्ड आता सामान्य गोष्ट झाली आहे. पण, अजूनही अनेकांना त्याचा योग्य वापर कसा करावा हे माहिती नाही. तुम्ही क्रेडिट कार्ड वापरणारे असाल तर तुम्ही अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्यात. तुमच्या क्रेडिट कार्डच्या मर्यादपेक्षा जास्त खर्च करू नका. नेहमी क्रेडिट कार्ड मयदिच्या फक्त ३० टक्के खर्च करण्याचा प्रयत्न करा. क्रेडिटचा जास्त वापर केल्याने CIBIL स्कोअर खराब होऊ शकतो.
फ्री मध्ये सिबिल स्कोर चेक करण्यासाठी
क्रेडिट कार्ड बंद करणे
क्रेडिट कार्डसाठी वारंवार अर्ज केल्याने तुमचा CIBIL स्कोर खराब होऊ शकतो. दुसरीकडे, तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड बंद केल्यास, तुमचे क्रेडिट युटिलायझेशन रेशो वाढते आणि तुमचा CIBIL स्कोर कमी होतो.
कर्जासाठी वारंवार अर्ज करणे
तुम्ही कर्जासाठी अर्ज करता तेव्हा बैंक तुमचा सिबिल स्कोअर तपासते. अशा परिस्थितीत, वारंवार अर्ज केल्यामुळे तुमचा CIBIL स्कोर देखील कमी होऊ शकतो. त्यामुळे जिथे कर्ज मिळण्याची खात्री आहे, तिथेच – अर्ज केला तर तुमचे कष्ट आणि पैसे दोन्ही वाचतील, शिवाय बोनस म्हणून सिबिल स्कोअर सुधारण्यास मदत होईल.
The post या 5 गोष्टी करा आणि तुमचा सिबिल लगेच होईल 800+ appeared first on Maha Sarkar.
]]>