Bank of Maharashtra personal loan नमस्कार मित्रांनो आज आपण पर्सनल लोन कसे घ्यायचे यासंदर्भात माहिती घेणार आहोत. आपल्याला विविध कामांसाठी पैशांची अडचण येते. तेव्हा आपण पर्सनल लोन ही बँकेतर्फे घेतले जाते. यामध्ये सर्वच बँका पर्सनल लोन देतात. तर आपण आज बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पर्सनल लोन घेण्याची काय प्रक्रिया आहे ही संपूर्ण जाणून घेणार आहोत.
आपल्याला व्यक्तिगत गोष्टी पूर्ण करण्यासाठी कधी पैसे कमी पडतात. त्यासाठी आपल्याला लोन ची आवश्यकता पडते. पर्सनल लोन हे बिना गॅरेंटी दिले जाते म्हणजेच यामध्ये आपल्याला कोणतीही वस्तू गहाण ठेवावी लागत नाही.पर्सनल लोन हे तुम्ही शिक्षण, दवाखान्याचा खर्च, लग्न, फिरायला जाणे, घराची कामे काढणे, अनेक गोष्टींसाठी वापर करू शकता.
पर्सनल लोन ची विशेषता Key features
बँक ऑफ महाराष्ट्र कडून दिले जाणारे पर्सनल लोने 50 हजारापासून ते 20 लाखांपर्यंत दिले जाते. यामध्ये तुम्हाला व्याजदर हा 10.5% ते 15%टक्के वार्षिक एवढा दिला जाईल.
त्यानंतर कर्ज फेडण्यासाठी जो कार्यकाळ असेल तो 12 महिन्यापासून 60 महिन्यापर्यंत असेल. म्हणजेच एक वर्ष ते पाच वर्ष. हे लोन तुम्हाला बिना गॅरंटी कोलेटर फ्री लोन असेल म्हणजेच यामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट लहान ठेवावी लागणार नाही. तुम्ही पर्सनल लोन घेण्यासाठी पात्र असल्यास तुमच्या खात्यामध्ये 24 ते 48 घंटामध्ये लोन ट्रान्सफर केले जाईल. यामध्ये तुम्ही लोन फेडताना प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम ठरवून घेऊ शकता पण म्हणजेच प्रत्येक मायामाला महिन्याला तुम्ही ईएमआय भरू शकता.
लोन मिळवण्यासाठी पात्रता Egibility
मित्रांनो यासाठी तुम्हाला सॅलरीड एम्प्लॉईड म्हणजेच तुम्ही कुठेतरी नोकरीला असणे आवश्यक आहे सरकारी प्रायव्हेट नीम सरकारी अशा ठिकाणांपैकी एका ठिकाणी तुम्ही नोकरीला असणे आवश्यक आहे. किंवा तुम्ही सेल्फ इम्प्लिट म्हणजे स्वरोजगार असलेले पाहिजे जसे की व्यापारी डॉक्टर वकील सीए इत्यादी. हे लोन घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी महिन्याला 25 हजार रुपये तुमचे उत्पन्न पाहिजे आणि तुमची वय हे 21 वर्षे ते साठ वर्षांच्या दरम्यान पाहिजे
आवश्यक कागदपत्र Documents
ह्या लोणची फाईल तयार करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे लागतील जसे की आयडेंटी प्रूफ म्हणजेच आधार कार्ड पॅन कार्ड वोटर आयडी पासपोर्ट इत्यादी त्यानंतर ऍड्रेस प्रूफ म्हणजे जिथे राहतात त्याला पत्ता लाईटीचे बिल राशन कार्ड किंवा आधार कार्ड त्यानंतर इन्कम प्रूफ म्हणजे तुमचं वेतन पत्र पगार पत्रक असं सॅलरी स्लिप या गोष्टींची बँक स्टेटमेंट आयटीआर त्यानंतर फोटोग्राफ पासपोर्ट साईज फोटोग्राफ
लोन वरील इंटरेस्ट रेट आणि चार्जेस Loan Interest rate
त्यामध्ये तुम्हाला साडेदहा ते पंधरा टक्के प्रतिवर्ष कर व्याज द्याव लागेल. यामध्ये संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी आणि तुमची लोन ची फाईल पास करण्यासाठी एक ते दोन टक्के पैसे बँकेकडे बँकेने कापून घेतले जातात त्यानंतर जर तुम्ही एमआय टायमावर नाही भरला तर तुम्हाला दंड लागू शकतो.
यामध्ये तुम्हाला एमआय चा पर्याय उपलब्ध होतो आणि ऑटो डेबिट तुम्ही करून ठेवू शकता म्हणजे प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यामधून ऑटोमॅटिक पैसे कापले जातील. महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र च्या पर्सनल लोन साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकृत वेबसाईटवर जाते ते पर्सनल लोन सेक्शन मध्ये आपल्या नाव या बटनावर क्लिक करा त्यानंतर तुमची संपूर्ण माहिती भरा लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि समिट्या बटणावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला बँकेकडून लवकरात लवकर रिप्लाय येईल.
जर तुम्हाला या लोन साठी ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँके शाखेशी संपर्क साधू शकता. बँक ऑफ महाराष्ट्राचे पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर हा 750 वरती लागेल