Post Office FD news

असं करावं लागेल एक्सटेंशन

अशा प्रकारे मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण ३०,४८,२९७ रुपये मिळतील. म्हणजेच तुम्हाला तुमच्या मुद्दलापेक्षा दुप्पट व्याज मिळेल आणि तुमची रक्कम तिप्पट होईल.

पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या एफडीवर वेगवेगळं व्याज मिळतं. १ वर्षाच्या एफडीवर ६.९० टक्के, २ वर्षांच्या एफडीवर ७ टक्के, ३ वर्षांच्या एफडीवर ७.१० टक्के आणि ५ वर्षांच्या एफडीवर ७.५० टक्के वार्षिक व्याज मिळत आहे.