jio plan recharge जिओचा नवा रिचार्ज प्लान १७५ रुपयांचा असून तो डेटा रिचार्ज प्लान आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलींगची सुविधा मिळणार आहे. या प्लान सोबत हायस्पीड डेटाचा देखील लाभ मिळणार आहे. या रिचार्ज प्लान सोबत जिओच्या ग्राहकांना जिओ नेटवर्क सोबत अनलिमिटेड कॉलींगचा फायदा मिळणार आहे. म्हणजे देशभरात कुठेही मोफत जिओ नेटवर्कवर कॉल करता येणार आहे.