बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार नोकरी, Apply Now

Bank of Maharashtra recruitment 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्रामध्ये सध्या कोण कोणत्या नोकरी निघालेल्या आहेत त्यांच्या जाहिराती आलेल्या आहेत आणि त्यांची भरती सुरू आहे अशा भरतीची माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो त्यामध्येच महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेने एक नवीन तरुणांची भरती काढलेली आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही भरती आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ने 172 जागांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. ज्या तरुण मित्रांना नोकरीची गरज आहे अशा मित्रांनी वेळ वाया न घालवता लवकरच भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा आणि भरतीचे सर्व नियम जाणून घ्यावेत. या भरतीसाठी बँक ऑफ महाराष्ट्र ने काही वयाची शिक्षणाची अट घालून देण्यात आलेली आहे. तसेच अर्ज प्रक्रिया बद्दल बी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो आपण आता एकेक करून संपूर्ण माहिती पाहूया.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

बँकेने विविध स्तरांवर ही भरती काढलेली आहे यामध्ये स्तर हे II, III, IV, V, VI, आणि VII असे देण्यात आलेले आहेत. या भरती अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर यांची सुद्धा भरती करण्यात येणार आहे. जर तुमची शैक्षणिक पात्रता वय या सर्व गोष्टी यांच्या नियमांशी मिळत असतील तर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देऊन संपूर्ण अर्ज करू शकता.

बँक ऑफ महाराष्ट्र ने काढलेल्या पदांबद्दल बोलायची झाले तर यामध्ये जनरल मॅनेजर डेप्युटी जनरल मॅनेजर असिस्टंट जनरल मॅनेजर सीनियर मॅनेजर आणि मॅनेजर अशा विविध पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाइन शेवटची तारीख ही 17 फेब्रुवारी देण्यात आलेली आहे. तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन संपूर्ण सूचना वाचाव्यात आणि त्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करावा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

Educational Qualification शैक्षणिक पात्रता

चला तर मित्रांनो आता आपण या भरतीबद्दल पात्रता पाहू. मित्रांनो या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही विविध पदा नुसार संबंधित पदाच्या योग्यतेनुसार पद पदव्युत्तर पदवीसह कमीत कमी बीटेक किंवा BE पूर्ण केलेले लागणार आहे. विविध पदा नुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे. ती पाहण्यासाठी तुम्हाला अधिकृत जाहिरात डाऊनलोड करावी लागेल.

60% गुणांसह B.Tech/BE (Computer Science or IT/Electronics and Communications or Electronics and Tele Communications or  Electronics/) किंवा MCA or MCS or M.Sc. (Electronics or  Computer Science) + अनुभव लागेल

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

Age limit वयोमर्यादा

या भरतीसाठी बँक ऑफ महाराष्ट्र ने वयोमर्यादा ही 35 ते 55 वर्षांच्या दरम्यान देण्यात आलेले आहे विविध पदा नुसार वयोमर्यादा  ही बदलत आहे तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे.

31 डिसेंबर 2024 रोजी पूर्ण झालेले वय: 55/50/45/40/38/35 वर्षांपर्यंत असावे.

या भरतीसाठी बँकेने निवड प्रक्रिया पण देण्यात आलेले यामध्ये तुम्हाला अंतिम निवड ही उमेदवारांची घेतलेल्या मुलाखतींच्या गुणांवर अवलंबून असेल. यामध्ये तुम्हाला शंभर गुणांपैकी कमीत कमी 50 गुण असावेत आणि राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी हे गुण 45 इतके असावेत.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

How to apply online for recruitment भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल त्यानंतर भरती लिंक वर क्लिक करा आणि स्वतःची नोंद करून घ्या त्यानंतर तिथे अर्ज भरा त्यानंतर लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्जाची फी भरून टाका आणि फॉर्म सबमिट करा.

बँकेने काही उमेदवारांना अर्ज भरताना सूचना केलेले आहेत अर्ज भरण्याच्या आधी संपूर्ण माहिती वाचून घ्या एकदा भरलेला अर्ज परत घेतला जाणार नाही आणि तुमचे शुल्कही परत केले जाणार नाहीत

Leave a Comment