लाडक्या बहिणींना E केवायसी करावी लागणार ?
Aaditi tatkare राज्यातील महिलांसाठी एक मोठी बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबद्दल प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यादीतून वगळण्यात येणारी नावे पाहण्यासाठी येथे क्लिक करा तर अन्य योजनांचा लाभ घेत असल्याची त्याचीही तपासणी कऱण्यात येणार आहे. ज्या … Read more